सुरक्षित आणि विश्वासार्ह गुंतवणूक
“द्न्यानकृपा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.यांच्या फिक्स्ड डिपॉझिट योजनेत गुंतवणूक करण्याचा अनुभव खूपच उत्कृष्ट राहिला आहे. येथील प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असून मिळणारा परतावाही आकर्षक आहे. त्यामुळे माझी बचत सुरक्षित असल्याचा मला पूर्ण आत्मविश्वास वाटतो.”
रमेश पाटील
नवी मुंबई






























